Maha Transco Recruitment 2022, Maharashtra State Electricity Transmission Company



# एकूण पदसंख्या : २२३

#अंतिम तारीख : २४ मे २०२२

# पदनाम व अर्हता :

१) सहाय्यक अभियंता : इलेकट्रीकल इंजिनिअरिंग पदवी / बी.ई./बी.टेक (इलेकट्रोनिक्स / टेलिकम्युनिकेशन) / सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 

# वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : ०५ वर्ष सूट)

# फीस : ओपन : ८०० रु & मागासवर्गीय : ४०० रु 

# नोकरी ठिकाण : महाराष्ट्र 


.
.