Union Public Service Commission Recruitment 2022






# एकूण पदसंख्या : ५०

# अंतिम तारीख : ०२ जून २०२२

# पदनाम व अर्हता :

१) असिस्टंट प्रोफेसर : LLM (५५% गुणांसह) & NET 

२) सिनिअर लेक्चरर : MD / MS & ३ वर्ष अनुभव 

३) जुनिअर सायंटिफिक ऑफिसर : MSc (केमिस्ट्री / फिजिक्स) ०३ वर्ष अनुभव 

४) सायंटिस्ट - बी : MSc ( केमिस्ट्री ) ०३ वर्ष अनुभव 

५) असिस्टंट जनरल रजिस्ट्रार : पदव्युत्तर पदवी (हिंदी)

६) असिस्टंट डायरेक्टर : CA / CMA / CS / CFA & ०१ वर्ष अनुभव 

७) मास्टर इन हिंदी : पदव्युत्तर पदवी (हिंदी) & अध्यापन पदवी आणि ३ वर्ष अनुभव 

८) ड्रग इन्स्पेक्टर : पदवी (आयुर्वेद)

# फीस : ओपन / ओबीसी / EWS : २५ रु & इतर : फीस नाही 

# नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 




.
.