# एकूण पदसंख्या : ११
# थेट मुलाखत तारीख : २४/०५/२०२२
# पदनाम व अर्हता :
१) अंगणवाडी शिक्षिका : १० वी पास & बालवाडी कोर्से पास & ०२ वर्ष अनुभव
२) आया : ०४ थी पास & ०२ वर्ष अनुभव
# वयाची अट : किमान १८ वर्ष पूर्ण
# नोकरी ठिकान : देहू रोड पुणे
# मुलाखत स्थळ : MB कॅम्प शाळा, देहू रोड पुणे (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) - ४१२१०१

0 Comments