Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022 



# एकूण पदसंख्या : १९५

# अंतिम तारीख :  २५ जून २०२२ 
 
# पदनाम व अर्हता :

१) कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी) : पदवी (६०% गुणांसह) & ०२ वर्ष अनुभव 

२) लिपिक (प्रशिक्षणार्थी) : पदवी (६०% गुणांसह) २

# वयाची अट : 

१) पद क्र १ : २३ ते ३२ वर्ष 

१) पद क्र २ : २१ ते २८ वर्ष 

# फीस : 

१) पद क्र १ : १७७० रु 

१) पद क्र २ : ११८० रु 

# नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 


.
.