# एकूण पदसंख्या : ५२
# थेट मुलाखत तारीख :
@ पद क्र १, २, ६ : १८ मे २०२२
@ पद क्र ३, ४, ५ : १९ आणि २० मे २०२२
# थेट मुलाखत स्थळ :
@ पद क्र १, २, ६ : उपजिल्हा रुग्णालय, पनवेल
@ पद क्र ३, ४, ५ : NIPHTR, प्लॉट क्र ६ & ६ A, सेक्टर १८, खांदा कॉलोनी पनवेल
# पदनाम व अर्हता :
१) पूर्ण वेळ वैधकीय अधिकारी (MBBS) : MBBS
२) अधिपरिचारिका : १२ वी पास & GNM किंवा बी.एस.सी. नर्सिंग
३) आरोग्य सेविका (ANM) : १० वी पास & ANM
४) LHV : १२ वी पास & GNM किंवा बी.एस.सी. नर्सिंग
५) प्रयोगशाला तंत्रज्ञ : १२ वी पास & DMLT
६) अर्धवेळ वैधकीय अधिकारी : MBBS
# वयाची अट :
१) पद क्र १ : १८ ते ४५ वर्ष
२) पद क्र २ ते ५ : १८ ते ३८ वर्ष
३) पद क्र ६ : १८ ते ६५ वर्ष
# फीस : नाही
# अर्ज पाठवण्याचा E - Mail : pmcnuhm@gmail.com
# नोकरी ठिकाण : पनवेल

0 Comments