# परीक्षा : JEE - MAIN (Session II मे)
# शैक्षणिक पात्रता : १२ वी पास
# वयाची अट : नाही
# फीस : बी.ई. / बी.टेक किंवा बी.आर्की किंवा बी. प्लॅनिंग : ६५० रु (पुरुष) & ३२५ रु (महिला) & एससी / एसटी / अपंग /महिला : ३२५ रु
बी.ई. / बी.टेक किंवा बी.आर्की किंवा बी.ई. / बी.टेक & बी. प्लॅनिंग किंवा बी.ई. / बी.टेक / बी.आर्की & बी. प्लॅनिंग : १३०० रु (पुरुष) & एससी / एसटी / महिला / अपंग : ६५० रु
# परीक्षा : २१ ते ३० जुलै २०२२
0 Comments