# एकूण पदसंख्या : १०८५
# अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ जून २०२२
# पदनाम व अर्हता :
१) सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब : पदवीधर
२) राज्य कर निरीक्षक गट ब : पदवीधर
३) पोलीस उपनिरीक्षक गट ब : पदवीधर
# वयाची अट :
१) सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब : १८ ते ३८ वर्ष
२) राज्य कर निरीक्षक गट ब : १८ ते ३८ वर्ष
३) पोलीस उपनिरीक्षक गट ब : १९ ते ३१ वर्ष
# फीस : ओपन : ५४४ रु & मागासवर्गीय : ३४४ रु
# परीक्षेची तारीख :
१) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्र १ : शनिवार ०९ जुलै २०२२
२) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्र २ पोलीस उपनिरीक्षक : रविवार १७ जुलै २०२२
३) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्र २ राज्य कर निरीक्षक : रविवार २४ जुलै २०२२
४) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्र २ सहाय्यक कक्ष अधिकारी : रविवार ३१ जुलै २०२२
# परीक्षा केंद्र ठिकाण : अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे
0 Comments