महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ

Maharashtra Building Construction Online Application Form




बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा खाली दिलेला विडिओ पहा .....




# रिन्यूअल फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेला विडिओ पहा 





# बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन अर्ज उपलब्ध 

१) दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.

२) लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.

३)  रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.

४)  गटार व नळजोडणीची कामे.

इतर सर्व २१ प्रकारचे कामे करणारे कामगार यांची नोंदणीचे अर्ज भरणे 

#  फॉर्म साठी लागणारे कागदपत्र :

१) फोटो 

२) ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र 

३) रहिवासी प्रमाणपत्र 

४) वयाचा पुरावा 

५) बँक पासबुक 

बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा 

Post a Comment

0 Comments